नेल्लूर

नेल्लूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथील सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी श्री पोट्टी श्री रामलू यांच्या स्मरणार्थ ‘श्री पोट्टी श्री रामलू नेल्लूर ‘ नावाच्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली; पण शहराचे नेल्लूर नाव मात्र कायम ठेवण्यात आलेले आहे. […]

गुडूर

गुडूर हे आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आंध्र प्रदेशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात आहे. […]

भिमुनीपट्टणम

भिमुनीपट्टणम हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक शहर आहे. देशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात असून, तिची स्थापना ९ फेब्रुवारी १८६१ रोजी झालेली आहे. […]

सूर्यापेट

सूर्यापेट हे आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. […]

खम्मम

खम्मम हे आंध्र प्रदेशमधील तेलंगण प्रांतातील एक महत्त्वाचे शहर आहे. खम्मम जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते हैदराबादपासून पूर्वेला १९३ कि.मी.वर वसलेले आहे. […]

काकिनाडा

काकिनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहर असून, हे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४६५ कि.मी.वर असलेल्या या शहरात दोन मोठे खत प्रकल्प असल्याने या शहराला खत उत्पादक शहर असेही म्हणतात. […]

श्रीकाकुलम

श्रीकाकुलम हे उत्तरपूर्व आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आहे. निझामाच्या राजवटीत या शहराचे नाव गुलशनाबाद असे होते. पुढे ब्रिटिश काळात या शहराचे नाव चिकाकोल असे करण्यात आले. […]

राजमुंद्री

राजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. […]

इच्छापुरम

इच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. […]

पुट्टपर्थी

पुट्टपर्थी हे आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सत्यसाईबाबांचा ‘प्रशांती निलयम’ नावाचा आश्रम या शहरात आहे. हेच या शहराचे मुख्य वैशिष्ट आहे. […]

1 2 3