थोडुपुझा थोडुपुझा हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. त्रिवेंद्रमपासून२०० किलोमीटरवर असलेले हे शहर ३५.४३ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलरलर आहे. […]