फोर्ट सेंट जॉर्ज

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते. […]

शिवकाशी

शिवकाशी हे तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर राज्यातले एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील फटाके बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आाहे. देशातील एकूण गरजेच्या ७० टक्के फटाके या शहरात तयार होतात. […]

थेनी

थेनी हे तामिळनाडू राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. उत्तम प्रतीची द्राक्षे, वेलदोडे व मिरचीसाठी हे शहर प्रसिध्द आहे. […]

तेनकाशी

तेनकाशी हे तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातिल एक महत्वाचे शहर आहे. पश्चिम घाटातील पर्वतरांगांच्या पायथ्याशी ते वसलेले असून, समुद्रसपाटीपासून १४३ मीटर उंचीवर आहे. […]

तुतुकुडी (तुतिकोरिन)

तुतुकुडी हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात माहानगरपलिका कार्यरत आहे. बंगालच्या उपसागरावरील एक मोठे बंदर या शहरात असून, येथून अनेक मोठ्या मालवाहू जाहाजांची नियमित वाहतूक सुरु असते. […]

तिरुवल्लूर

तिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे. […]

तिरुवन्नमलई

तिरुवन्नमलई हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरात विशेष दर्जा असलेली महानगरपालीका आसून, १६.३३ किलोमीटर वर्ग क्षेत्र, तिच्या अखत्यारीत येते. येथील अन्नामालियार मंदिर प्रसिध्द असून, त्याच्यावरुनच शहराचे तिरुवन्नमलई हे नाव पडलेले आहे. […]

करुर

करुर हे तामिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. अमरावती नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर चेरा, विजयनगर, मदुराई नायक, हैदर अली, आदी राजांची राजवट होती. […]

उटी

उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे. […]