राक्षसाच्या नावाचे शहर : जालंधर
पंजाब राज्यातील पुरातन शहर असून, पुराण आणि महाभारतात या शहराचा उल्लेख आढळतो. राक्षसाच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. चामड्यांच्या आणि खेळाच्या वस्तूंसाठी आता या शहराने नावलौकिक मिळविला आहे.