हरियाणातील पुरातन सूरजकुंड
हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यात पुरातन सूरजकुंड आहे. येथे प्रसिध्द शिल्प मेळावा भरतो. दरवर्षी १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अयोजित या मेळाव्यात देश-विदेशातील नागरिकांची रेलचेल असते.
हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यात पुरातन सूरजकुंड आहे. येथे प्रसिध्द शिल्प मेळावा भरतो. दरवर्षी १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अयोजित या मेळाव्यात देश-विदेशातील नागरिकांची रेलचेल असते.
हरियाणातील यमुनानगर हे एक महत्वपूर्ण धार्मिक शहर आहे. पूर्वी या शहराचे नाव अब्दुलापूर असे होते. जमनानगर असेही या शहराची ओळख असून, येथे जग्धारी रेल्वे स्टेशन आहे. राज्यात सर्वाधिक हिरवे आणि स्वच्छ शहर म्हणून या शहराचा […]
हरियाणा राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले हे शहर आहे. इ.स. पू. ३१०२ मध्ये येथे कौरव- पांडवांचे ऐतिहासिक युध्द झाल्याच्या नोंदी प्राचीन हिंदू धर्म ग्रंथात आहेत. कौरवांचे वंशज राजा कुरु यांनी हे शहर वसविले. येथेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य […]
हरियाणा राज्यातील पानीपत येथे ७०० वर्ष पुरातन मकबरा आहे. मुस्लिम सुफी संत कलंदर शहा यांचे पवित्र तीर्थस्थळ हा मकबरा आहे. इ.स. १२०९ मध्ये कलंदर शहा यांचा जन्म झाल्याची नोंद इतिहासात आहे.
हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे अतिशय प्राचीन ब्रह्मसरोवर आहे. इ.स. पूर्व अकराव्या शतकात अल बेरूनी यांनी किताब-उल-हिंद असे सरोवराचे नामकरण केले. हिंदू धर्मात या पवित्र स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे. महाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे. उच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे […]
हरियाणा हे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले प्राचीन शहर आहे. कौरव-पांडवांचे युध्द येथेच झाल्याचे दाखले धर्मग्रंथात आहेत. इ.स. पूर्व ३१०२ वर्षांपूर्वी राजा कुरु यांनी हे शहर वसविल्याची नोंद आहे. येथील युध्दात कौरवांना पराभव पत्करावा लागला […]
हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात प्राचीन चॅनेती स्तूप आहे. ८ मीटर उंच असलेले हे स्तूप भाजलेल्या विटांपासून तयार केले आहे. १०० चौरस मीटर परिसरात वर्तृळाकार आकारात या स्तूपाची निर्मिती करण्यात आली आहे. चिनी प्रवासी हृयान त्संगच्या […]
शहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
पंजाब, हरियाणा राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड या शहरात प्रसिध्द रॉक गार्डन आहे. राजधानी शहर प्रकल्पात इन्स्पेक्टर पदावर असलेल्या नेकचंद व्यक्तीने या गार्डनची निर्मिती केली. टाकाऊ वस्तू, दगड, विटा, कपबशा, बाटल्या यांपासून तयार झालेले हे एकमेव […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions