##
युनायटेड किंग्डम
ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड […]
अमेरिकेची संयुक्त संस्थाने (USA)
उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स Eng:United States) या नावाने ओळखला जातो. अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली […]
उझबेकिस्तान
उझबेकिस्तान, अधिकृत नाव उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक हा मध्य आशियातील एक देश आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला ताजिकिस्तान व किर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. इ.स. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हे […]
उत्तर कोरिया
उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे. किम इल संग उत्तर कोरियाचा पहिला राष्ट्रप्रमुख होता. उत्तर कोरियाच्या दक्षिणेला दक्षिण कोरिया, तर उत्तरेला चीन हा देश आहे. याच्या पूर्वेला […]