हनुमान जंक्शन

हनुमान जंक्शन हे शहर आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. या शहरातील हनुमान मंदिराजवळ चार महामार्ग एकमेकांना ठेवतात, म्हणूनच या शहराला ‘हनुमान जंक्शन’ असे अनोखे नाव प्राप्त झालेले आहे […]

बासर

बासर हे आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील एक शहर असून ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावात सरस्वतीदेवीची वालुकामय मूर्ती असलेले प्रसिद्ध मंदिर आहे. […]

गुंटूर

गुंटूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून, हैदराबादपासून २६६ कि.मी.वर वसलेले आहे. गुंटूर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, येथील अमरावती, उडवल्ली गुहा, कोंडावीड किल्ला आदी स्थळे प्रेक्षणीय आहेत. […]

गुंटकल

गुंटकल हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर आंध्र प्रदेशात असले, तरी कर्नाटकातील बेल्लारीपासून अवघ्या ५० किलोमीटरवर आहे. […]

नेल्लूर

नेल्लूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथील सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी श्री पोट्टी श्री रामलू यांच्या स्मरणार्थ ‘श्री पोट्टी श्री रामलू नेल्लूर ‘ नावाच्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली; पण शहराचे नेल्लूर नाव मात्र कायम ठेवण्यात आलेले आहे. […]

गुडूर

गुडूर हे आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आंध्र प्रदेशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात आहे. […]

भिमुनीपट्टणम

भिमुनीपट्टणम हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक शहर आहे. देशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात असून, तिची स्थापना ९ फेब्रुवारी १८६१ रोजी झालेली आहे. […]

सूर्यापेट

सूर्यापेट हे आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. […]

खम्मम

खम्मम हे आंध्र प्रदेशमधील तेलंगण प्रांतातील एक महत्त्वाचे शहर आहे. खम्मम जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते हैदराबादपासून पूर्वेला १९३ कि.मी.वर वसलेले आहे. […]

काकिनाडा

काकिनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहर असून, हे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४६५ कि.मी.वर असलेल्या या शहरात दोन मोठे खत प्रकल्प असल्याने या शहराला खत उत्पादक शहर असेही म्हणतात. […]

1 2 3 4 89