##
श्रीकाकुलम
श्रीकाकुलम हे उत्तरपूर्व आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आहे. निझामाच्या राजवटीत या शहराचे नाव गुलशनाबाद असे होते. पुढे ब्रिटिश काळात या शहराचे नाव चिकाकोल असे करण्यात आले. […]
राजमुंद्री
राजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. […]
पुट्टपर्थी
पुट्टपर्थी हे आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सत्यसाईबाबांचा ‘प्रशांती निलयम’ नावाचा आश्रम या शहरात आहे. हेच या शहराचे मुख्य वैशिष्ट आहे. […]
फोर्ट सेंट जॉर्ज
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते. […]