इजिप्त

इजिप्त (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: ˈiː.dʒɪpt; इजिप्शियन: केमेत (Kemet); कॉप्टिक: Ⲭⲏⲙⲓ (कीमि); अरबी/हिंदी: مصر‎ (मिस्र); इजिप्शियन अरबी: Máṣr (मास्र); हिब्रू: מִצְרַיִם (मित्झ्रायिम); ग्रीक: Χημία (खेमिया)); अधिकृत नाव इजिप्तचे अरब गणराज्य हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश […]

ब्राझील

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक […]

कोल्हापूरचा साक्षीविनायक

साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे. […]

बुरुंडी

बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. बुरुंडीच्या उत्तरेला र्‍वांडा, पूर्व व दक्षिणेला टांझानिया व पश्चिमेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक हे देश आहेत. बुरुंडी हा जगातील १० सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. राजधानी व सर्वात […]

ठाणे जिल्ह्यातील सांस्कृतिक शहर “डोंबिवली”

डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर. ठाणे जिल्ह्याला फार मोठा इतिहास आहे. मात्र डोंबिवली शहराचे वैशिष्ट्य असे की हे शहर कोणत्याही राजाने किंवा सरदाराने वसविलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून […]

बहामास

बहामास हा अटलांटिक महासागरातील २९ बेटांनी बनलेला एक देश आहे. बहामास अमेरिकेच्या आग्नेय दिशेला तर क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताक व हैतीच्या पूर्वेला कॅरिबियन प्रदेशात वसला आहे. नासाउ ही बहामासची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. राजधानी […]

बांगलादेश

बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन […]

बाल दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

ता. कर्जत जि. रायगड मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वेस्टेशन आहे. तेधून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे. गावचे धुळे पाटील यांना शेत नांगरताना बरीच मोठी जानवे घातलेली दगडी गणेश मूर्ती […]

झिंबाब्वे

झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत. राजधानी व सर्वात मोठे शहर :हरारे अधिकृत भाषा :इंग्लिश स्वातंत्र्य दिवस :एप्रिल १८ १९८० […]

बेनिन

बेनिनचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Bénin; जुने नाव: दहोमी) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. बेनिनच्या पूर्वेला नायजेरिया, उत्तरेला नायजर व बर्किना फासो, पश्चिमेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र […]

1 30 31 32 33 34 89