जगातील सर्वात मोठा आशिया खंड
आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. १ कोटी ७२ लाख १२ हजार वर्ग मैल क्षेत्रफळ असलेल्या या खंडात ४७ देश आहेत. या देशांची एकूण लोकसंख्या ३८७९०००००० एवढी आहे.
आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. १ कोटी ७२ लाख १२ हजार वर्ग मैल क्षेत्रफळ असलेल्या या खंडात ४७ देश आहेत. या देशांची एकूण लोकसंख्या ३८७९०००००० एवढी आहे.
इथियोपियातील दलोल (दानकिल सखल प्रदेश) हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. अंटार्क्टिकाजवळील प्लेटो स्टेशन हे पृथ्वीवरील सर्वाधिक थंड ठिकाण गणले जाते. पाकिस्तानमधील जाकोकाबाद हे आशिया खंडातील सर्वाधीक तापमानाचे तर सैबेरियातील वव्यर्कियान्सक हे कमी तापमानाचे ठिकाण आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे. या शेजारीच दोन आयुधनिर्मिती कारखाने असून एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथे आहे.
धारवाड हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. ते पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शहराशेजारचे हुबळी शहर व धारवाड यांची संयुक्त महापालिका आहे. धारवाड हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे माहेरघर आहे. संवाई गंधर्व, […]
जुहू बीच हा मुंबईतील सर्वात जुना प्रसिध्द आणि विस्तृत किनारा आहे. याची जवळपास ५ ते ६ कि. मी. लांबी आहे. समुद्रस्नानासाठी पर्यटकांची गर्दी झालेली असते. या बिचवर जाण्यासाठी मुंबई लोकलचे विलेपार्ले हे जवळचे स्थानक आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यास (Trust) हा भारतातील एक श्रीमंत न्यास समजला जातो. […]
तिन्ही बाजुंनी समुद्राने वेढलेला भूभाग आणि चौथ्या बाजुला म्हणजे उत्तरेला मुंबईशी जुळलेली शहरे, असे वाढीला प्रतिकूल परिस्थिती असलेले शहर भारतात इतर कोणतेही नाही. सर्व शहरांची वाढ जमीनीला समांतर होत असते. मात्र मुंबईची वाढ आकाशाच्या दिशेने होत आहे. १९५० आणि १९५७ साली मुंबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढवण्यात आली. १९५० साली मुंबईच्या […]
तेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले. बीमदेव राजाने महिकावती नावाने वसवलेली राजधानी आजघडीला माहीम या नावाने ओळखली जाते.
नांदगावचा सिद्धीविनायक हे स्वयंभू दैवत ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ यांनी स्थापले हे एक जागृत व नवसाला पावणारे दैवत मानले जाते. हे मंदिर चौदाव्या शतकापासून प्रख्यात असून भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी येथील भेटीच्या वेळी या […]
कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions