अॅबॉमीतील राजवाडे

बेनिन येथील अॅबॉमी राजघराण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे. १६२५ते१९०० या काळात १२ राजांनी येथे वास्तव्य केले. ४४हेक्टर परिसरात पसरलेल्या या परिसराची नोंद जागतिक वारसा यादीत आहे.

यिन झू

चीनमधील यिन झू इ.स.पूर्व १३०० या काळात शान राजवटीची राजधानी होती. चीनमधील सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेल्या या शहराचे अनेक अवशेष येथे पहायला मिळतात. हुनाए नदीच्या काठावर हे शहर होते.

स्टॉकलेट हाउस

बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे बांधण्यात आलेले स्टॉकलेट हाउस हे ऑस्ट्रियन वास्तुरचनाकार जोसेफ हॉफमन यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले. वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.

द मदरलॅंड कॉल्स

द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. याची उभारणी १५ ऑक्टोबर १९६७ रोजी झाली.

थ्री गॉर्जेस धरण

चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस हे धरण जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते. यातून २२,५०० मेगावॅट इतकीविक्रमी वीजनिर्मिती केली जाते. २०१२ पासून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुर आहे.

बॅसिलिका चर्च

फ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्‍या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले. येशू ख्रिस्ताच्या पवित्र ह्रदयाला ही चर्च समर्पित आहे. या चर्चची रचना पॉल अबाडी यांनी केली. या चर्चच्या […]

अॅंगोला

अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते. राजधानी व सर्वात मोठे शहर : लुआंडा अधिकृत भाषा : पोर्तुगीज स्वातंत्र्य दिवस : (पोर्तुगाल पासून) नोव्हेंबर […]

अॅंटिग्वा आणि बरबुडा

अँटिगा आणि बार्बुडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश अँटिगा व बार्बुडा ह्या दोन बेटांवर वसला आहे. राजधानी सेंट जॉन्स अँटिगा बेटावर आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : सेंट […]

अर्जेंटिना

आर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४०.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २७,६६,८८९ एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा […]

अॅंडोरा

आंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेन व फ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे. आंदोरा ला व्हेया ही आंदोराची […]

1 35 36 37 38 39 89