##
चार बाग रेल्वे स्टेशन
उतरप्रदेशातील लखनऊ येथे चार बाग रेल्वे स्टेशन आहे. १३ पैकी हे सर्वात मोठे स्टेशन आहे. इ.स. १९२३ साली बांधण्यात आलेल्या इमारतीत रेल्वे स्थानकाचा कारभार चालतो. देशातील मुख्य शहरांना हे स्टेशन जोडले गेले आहे.
मणिपूरमधील ऐतिहासिक शहर – मोहरा
मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. येथे आझाद हिंद सेनेचे स्मारक असून, याच ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता.
मिझोरममधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – आईजोल
आईजोल हे मिझोरमचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर मिझोरमची राजधानी असून, समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचावर पर्वतमालेत वसले आहे. येथील बहुतांश घरे लाकडी आहेत. सन १९७० मध्ये मिझो नॅशनल फ्रन्टच्या सदस्यांनी येथील सरकारी कार्यालयावर […]
अशोक स्तंभ
सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश याबाबत दिलेल्या आज्ञ कोरलेल्या दगडी स्तंभाला अशोक स्तंभ म्हणतात. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सर्वांत पुरातन अशोक स्तंभ आहे. उपलब्ध १५ स्तंभांपैकी सर्वांत लहान ६ मीटर तर उंच २१ मीटर उंचीचा […]
अवैध शस्त्रांचे कारखाने
बिहार, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा आणि मध्यप्रदेशमध्ये लहान अवैध शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर असे शस्त्र बनविणारे कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. ही शस्त्रे काळ्या बाजारात […]