कळसूबाई शिखर
राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची नोंद घेतली जाते. […]
राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची नोंद घेतली जाते. […]
सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंचीवर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अंबोली येथे होते. येथे ७५० से.मी.(२९६इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो. पावसामुळे सर्वत्र हिरवळ असून येथील दृश्य अत्यंत विलोभनीय […]
महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्याचे भागभांडवल असते. सहकारी साखर उद्योगाची मुहूर्सतमेह रोवल्या गेलेल्या पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत पश्चिम महाराष्ट्रातच विठ्ठलराव विखे […]
संयुक्त राष्ट्रांच्या घटक सभासदांचे प्रतिनिधी वर्षातून एकदा एकत्र येतात. जगातील गरिब, विषमता, निरक्षरता, अरोग्य, शिक्षणाचा अभाव, राष्ट्रां-राष्ट्रांमधील वाद यावर चर्चा करुन उपाय सुचवितात. संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. यात १५ सभासद […]
दक्षिण आफ्रिकेतला हा छोटासा देश पुरातत्वशात्राच्या मते झांबियात कोंगा आणि अँगोला जमातीच्या लोकांचे १८ व्या शतकात आगमन झाले. त्याचबरोबर येथे पोर्तुगीज व्यापार्यांचेही आगमन झाले. ब्रिटिश साऊथ अफ्रिका कंपनी व झांबियन प्रमुख यांच्यात १८९० मध्ये करार झाला. १९२४ पर्यंत र्होडेशिया परिसरात […]
बाजरी पीक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते. बाजरीचे सर्वात जास्त क्षेत्र राजस्थानमध्ये आहे. महाराष्ट्राचा यानंतर क्रमांक लागतो. बाजरीचे पीक प्रामुख्याने मराठवाडा , बुलडाणा , जिल्हा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत घेतले. जवळपास […]
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये स्थापना करण्यात आलेली संस्था आहे. कामगार कल्याण केंद्रामार्फत कामगार कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये वाचनालय चालविणे, महिलांसाठी भरतकाम ,हस्तकला, शिशुमंदिरे, बालवाडया […]
पोर्तुगिजांनी १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात भुईमूग भारतात प्रथम आणला. १९१२-१३ साली जळगाव जिल्ह्यातून “स्पॅनिश पीनट” या जातीचा प्रसार बुलडाणा जिल्ह्यात झाला आणि तेथून तिचा प्रसार अकोला,अमरावती,यवतमाळ जिल्ह्यांत झाला. राज्यात भुईमुगाचे क्षेत्र तीन लाख हेक्टर एवढे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions