विलुप्पुरम

विलुप्पुरम हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, या शहराचा कारभार महापालिकेमार्फत चालतो. […]

त्रिचूर

त्रिचूर हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या केरळमधील शहरांच्या यादीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. हे शहर थेक्कीनकाडू नावाच्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात वसलेले असून, येथील वडुक्कुमनाथन मंदिर प्रसिद्ध आहे. […]

मदुराई

मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. […]

तिरुवनंतपुरम

तिरुवनंतपुरम हे केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ते वसलेले आहे. महात्मा गांधीजींनी या शहराचे वर्णन सदाहरित शहर असे केले होते. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी ते एक आहे. […]

पोल्लाची

पोल्लाची हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोईम्बतूर (ग्रामीण) जिल्ह्यातील एका तालुक्याचे मुख्यालय या शहरात असून, त्या जिल्ह्यातील ते दुसरे मोठे शहर आहे. या शहरातील हवामान वर्षभर आल्हाददायक असल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. […]

नामक्कल

नामक्कल’ हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराला नामगिरी असेही म्हणतात. महापालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. कोगुनाडू किंवा कोंगु देसम या विभागात हे शहर येते. […]

तिरुनेलवेली

तिरुनेलवेली हे शहर तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून ते नेल्लाई या नावानेही प्रसिद्ध आहे. हे शहर चेन्नईपासून ७00 किलोमीटरवर वसलेले असून तुतुकुडीपासून ५८ किलोमीटरवर वसलेले आहे […]

कुंभकोणम

कुंभकोणम हे तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तंजावरपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. या शहराच्या उत्तरेस कावेरी नदी वाहते, तर दक्षिणेस अर्सलर नावाची नदी वाहते. […]

श्रीपेरुम्बुदुर

श्रीपेरुम्बुदुर हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. चेन्नईपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. […]

कुडलोर

कुडलोर हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कुडलोर शहराची कधी स्थापना झाली याचा नेमका इतिहास उपलब्ध नाही. चोल, पल्लव, आदी अनेक राजांची राजवट या शहरावर होती. १७५८ ला ब्रिटिश आणि फ्रेंच […]

1 3 4 5 6 7 89