मंदिरांचे शहर – खजुराहो

मध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत. राजपूत राजा चंद्रवर्मनच्या कळात म्हणजेच इ.स. ९५०-१०५० या शतकात मंदिराचे बांधकाम केले आहे. खजूरपुरा या […]

उज्जैन येथील यंत्रमहल

श्री वेधशाळा म्हणजेच यंत्रमहल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. तिचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी होतो. सूर्य, नाडी, शंकुयंत्र वेधशाळेत असून पंचांगासोबतच प्राचीन कलाकृतीचेही ज्ञान वेधशाळा देते.      

शिंदे घराण्याचे संस्थान : ग्वाल्हेर

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे. शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे कर्तबगार व्यक्ती होते. इ.स. १९४८- १९५६ पर्यंत हे शहर मध्य भारताची राजधानी होते. मध्यप्रदेश भारताला […]

लालगड महल, बिकानेर, राजस्थान

राजस्थानातील बिकानेर शहरात लालगड महाल हा एक पुरातन राजवाडा आहे. या राजवाड्याचे बांधकाम इ.स. १९०२-१९२६ या काळात तत्कालीन महाराजा सर गंगासिंह यांनी केले आहे.

जयपूरचे बिरला सभागृह

राजस्थानमधील जयपूर शहरात प्रसिध्द बी. एम. बिरला आंतरराष्ट्रीय सभागृह आहे. या सभागृहात १३५० जणांची बसण्याची व्यवस्था आहे. देशी विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हे सभागृह आहे.          

महानुभवांची काशी – रिध्दपूर

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे श्री गोविंदप्रभु यांची समाधी आहे. महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील कृष्ण आणि रामनाथ मंदिर पुरातन आहे. चैत्र व आषाढ पौर्णिमेला येथे महानुभव पंथाची मोठी यात्रा भरते. या यात्रेत देशातील […]

औरंगजेबाचे सैन्य स्थळ : बाळापूर

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक पुरातन शहर आहे. मन आणि म्हैस या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहरात बाळादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. हातमागावर तयार होणार्‍या येथील सतरंज्या लोकप्रिय आहेत. औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने येथे किल्ला […]

कोकणचा गाभा असलेली जांभी मृदा (लॅटेराईट)

सतत ओला व कोरडा ॠतू आलटून पालटून असणा-या व २००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. ही मृदा दक्षिण महाराष्ट्रातील कोकण परिसरात, कोल्हापूरचा प. भाग, सह्याद्रीचा घाटमाथा, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात आढळते. ही […]

अकोल्याच्या बाळापूरची ग्रामदेवता श्री बाळादेवी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापुर शहराची बाजारपेठ एकेकाळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची. औरंबजेबाचं सैन्यस्थळ अशीही ओळख असलेल्या बाळापूरची ८० टक्के वस्ती मुस्लिम समाजाची असूनही बाळापुरची ग्रामदेवता श्री बाळादेवी आहे. अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा […]

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने ९ प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर देवगड, सुवर्ण गणेश मंदिर मालवण, सावंतवाडी येथील राजवाडा, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण, देवगड किल्ला व दीपगृह तेरेखोल किल्ला, आचार […]

1 57 58 59 60 61 89