लठ्ठ माणसांचे बेट – नौरु
दक्षिण प्रशांत बेटावर नौरु येथे सर्वात जास्त लट्ठ माणसं राहतात. येथे ९५ टक्के माणसं लठ्ठ आहेत. शारीरिक निर्देंशांकानुसार येथे २५ वर्षे वयोगटात लठ्ठपणा वाढत आहे. येथील मुख्य आहार फळ आणि मासे आहे.
दक्षिण प्रशांत बेटावर नौरु येथे सर्वात जास्त लट्ठ माणसं राहतात. येथे ९५ टक्के माणसं लठ्ठ आहेत. शारीरिक निर्देंशांकानुसार येथे २५ वर्षे वयोगटात लठ्ठपणा वाढत आहे. येथील मुख्य आहार फळ आणि मासे आहे.
फिलीपाईन्समधील हा सस्तन प्राणी ‘फिलीपाईन्स ईगल’ म्हणून याची ओळख असून वजन १ ते १.७ किलो ग्रॅम व लांबी १४ ते १७ इंच आहे. हा शाकाहारी प्राणी आपल्या खाद्यासाठी १०० मीटर उडू शकतो.
भारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. ही सीमारेषा ब्रिटेन व तिबेट यांच्यातील सिमला परिषदेत निश्चित करण्यात आली होती. हेन्री मॅकमोहन यांच्या मध्यस्थीतून ही रेषा निश्चित झाली होती.
रशियाचे क्षेत्रफळ जगात सर्वात मोठे आहे. कॅनडाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांचे क्षेत्रफळ कॅनडाच्या खालोखाल आहे. आशिया खंडात सर्वात मोठे क्षेत्रफळ चीनचे आहे.
जगात अणूवीज प्रकल्पांत फ्रान्स आघाडीवर आहे. तेथे ७४.१७ टक्के अणूवीज आहे. जापानमध्ये २९.०२, अमेरिका १९.०६ तर चीन मध्ये १.८ टक्के अणूवीज आहे. भारतात जलविद्युत उत्पादन स्वस्त आहे.
हवाई बेटावरील हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी असून याचा लावारस ७५ हजार क्युबिक किलोमीटरपर्यंत पसरला आहे. संशोधकांच्या मते हा ज्वालामुखी ७ लाख वर्षे जुना असावा असे मानतात.
कॅनडामध्ये साक्षरतेला अत्यंत महत्त्व आहे. कॅनडा हा देश जगात सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला देश आहे. कॅनेडाची राजधानी ओट्टावा असून शासकीय भाषा इंग्रजी आहे. या देशातील साक्षरता ५१ टक्के आहे. इस्त्राईल आणि जपान या देशांचा अनुक्रमे दुसरा […]
जगातील पहिला भूकंप झाल्याची अधिकृत नोंद १४ एप्रिल १६१५ मध्ये झाली. श्रीलंका हा अशी नोंद असलेला पहिला देश आहे. या भूकंपामध्ये जवळपास २००० जण मरण पावले. सर्वाधिक वेळेचा म्हणजे ५०० ते ६०० सेकंदाचा भूकंप २६ […]
पुणे-नासिक महामार्गावर चाकण -राजगुरूनगर- मंचर- नारायणगांवाहून जुन्नर मार्गे लेण्याद्री हे अंतर पुण्यापासून ९४ किमी. आहे. श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाला जाण्यासाठी ३०२ पायऱ्या चढून जाव्या लागतात. खडकांत कोरलेले लेणी स्वरूप हे मंदिर दक्षिणाभिमुख असून दगडातच कोरलेली मूर्ती […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions