मोरया गोसावी देवस्थान चिंचवड
मुंबई – पुणे मार्गावर चिंचवड हे गांव आहे. पुणे शहरापासून ११ मैलावर हे गांव आहे. येथे जाण्यासाठी बसची सोय आहे. श्री मोरया गोसावी यांनी या गावात मंगल मूर्तीची स्थापना केली. (हे फार थोर गणेशभक्त होते. […]
मुंबई – पुणे मार्गावर चिंचवड हे गांव आहे. पुणे शहरापासून ११ मैलावर हे गांव आहे. येथे जाण्यासाठी बसची सोय आहे. श्री मोरया गोसावी यांनी या गावात मंगल मूर्तीची स्थापना केली. (हे फार थोर गणेशभक्त होते. […]
पर्यावरणातील बदलांसह विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारताने उत्तर ध्रुवाजवळ नॉर्वेजवळच्या नाय -अलसंद येथे हिमाद्री हा कायमस्वरुपी तळ उभारला आहे. नाय अलसंद येथे अशा प्रकारचे तळ उभारणारा भारत हा जगातील अकरावा देश ठरला आहे. भारताने नॉर्वेसोबत […]
छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरात प्रसिध्द नगरघंटी आहे. इ.स. १९९५ साली या नगरघंटीची स्थापना करण्यात आली. राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणार्या २४ संगीत धून यामध्ये संग्रहीत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तासाच्या ठोक्याला एक धून येथील नागरिक ऐकतात. […]
पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी गोवा मुक्ती संग्रामाचा लढा उभारण्यात आला. गोवा कृती समितीने १५ अॉगस्ट १९५५ ला मार्च कढण्याचे ठरवले तेव्हा पोर्तुगीज शासनकर्त्यांना त्याची कुणकुण लागली. मोठ्या प्रमाणात गोवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. […]
सिक्कीम या राज्यातील नामची येथे गुरु रिन पोचेन यांची ३६ मीटर उंची मूर्ती आहे. सिक्कीमचे संरक्षक गुरु रिन पोचेन हे ९ व्या शतकातील बौध्द संत आहेत. इ.स. १९७५ साली सिक्कीम भारतीय संघराज्यात सहभागी झाले.
अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वताच्या शिखरांभोवती प्रवाळ कीटकांच्या संचयामुळे निर्मिति झालेल्या बेटांना प्रवाळ बेट म्हणतात. लक्षद्विप बेट ही या बेटांचा प्रमुख गट आहे. लक्षद्विप बेटांचे मूळ ज्वालामुखी आहे.
ब्रिटिश काळात १८५४ साली सुरू झालेली ही सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. त्याकाळी सर्वसामान्यांचे पोस्टाशी जुळलेले नाते आजही तसेच टिकून आहे. आधुनिकतेच्या युगात सुमारे १६० वर्षे हे नाते जपले जात आहे, भारतीय टपाल खात्याचे जाळे […]
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुंबासिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. सर्वाधिक शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकिय शाळा येथे आहेत. या शहराचे नाव झीरो असले तरी अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक साक्षरता असलेले हे शहर आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ६६ […]
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलाँग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. […]
अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions