सारस बागेतील सिद्धीविनायक, पुणे

पुण्याच्या पेशवे पार्क जवळील सारस बागेमध्ये सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर आहे. यालाच तळ्यातील गणपती म्हणतात. हैदर अलीवर स्वारीसाठी निघण्याआधी माधवराव पेशवे यांनी हे तळे नीट डागडूजी करून त्यात थेऊरच्या गणपतीची प्रतिकृती स्थापन केली. पुढे […]

बापूंचे जन्मस्थळ – पोरबंदर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.        

बेलूर मठ, कोलकाता

स्वामी विवेकानंद यांचे निवासस्थान असलेला बेलूर मठ पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात आहे. हिंदू, मुस्लीम आणि ईसाई शैलीचे मिश्रण असलेल्या या मठाचे बांधकाम सन १८९८ साली करण्यात आले. येथे स्वामी विवेकानंद यांची समाधी आहे. रामकृष्ण मिशनचे […]

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान सुचेता कृपलानी यांच्याकडे जातो. थोर समाजवादी आचार्य कृपलानी यांच्या त्या पत्नी होत्या. सुचेता कृपलानी यांनी १९६३ ते १९६७ पर्यंत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. दोन वेळा खासदार म्हणून […]

महाराष्ट्रातील विमानसेवा

महाराष्ट्रात मुंबई (सहार) हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरगांबाद, नाशिक व नागपूर येथे प्रमुख विमानतळ आहेत. नवी मुंबई विमानतळाची चर्चा गेले कित्येक वर्षे सुरु असून अजूनही यात प्रगती झालेली नाही. याशिवाय रत्नागिरी, .कर्‍हाड, […]

सिल्क नगरी – भागलपूर

भागलपूर हे बिहार राज्यातील अतिशय प्राचीन शहर आहे. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या शहराला चंपावती नावाने ओळखले जायचे. आज सिल्क नगरी म्हणून भागलपूर प्रसिध्द आहे. गंगा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या शहरानजीक चम्पानगर ही कर्णाची राजधानी […]

बाराबती किल्ला

ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्‍यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले. सन १८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.

कोलकाताचे झुलॉजीकल गार्डन

कोलकाता येथील द झुलॉजीकल गार्डन हे देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. इ.स. १८७६ मध्ये या प्राणी संग्रहालयाची निर्मिती झाली. १०० एकरांच्या विस्तिर्ण परिसरात हे प्राणी संग्रहालय पसरले आहे. जातीवंत जिराफ तसेच मिश्र जातीपासून टिजीऑन्स […]

गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे. एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून […]

कोरोनेशन ब्रिज

पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग शहरात कोरोनेशन ब्रिज आहे. या ब्रिजला सवोके ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. तिस्ता नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या पूलाच्या बांधकामास १९३७ मध्ये किंग जॉर्ज सहावे यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये […]

1 64 65 66 67 68 89