अंदमान-निकोबारमधील माऊंट हैरियट

अंदमान आणि निकोबार द्विपसमूहावरील ही सर्वात उंच टेकडी आहे. कर्नल हैरियट टाईटलर यांच्या दुसर्‍या पत्नीच्या नावे करण्यात आली. १८६२ मध्ये टाईटलर येथे वास्तव्यस होते. या टेकडीला १९९६ साली राष्ट्रीय उद्यान घोषित केले.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी

मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने राज्य शासनाची कार्यालये या शहरात आहेत. मध्य प्रदेशची सीमा या शहरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे या शहरातील लोक बोलताना मराठीबरोबरच हिंदी भाषेचाही वापर मोठ्या […]

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर

मुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्‍या गाड्या या ठिकाणी थांबतात. समुद्रसपाटीपासून ३०८ मीटर उंचीवर वसलेल्या या शहरातील […]

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी

बार्शीटाकळी हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. दक्षिण-मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक या शहरात असून अनेक गाडयांना येथे थांबा आहे. समुद्रसपाटीपासून ते ३१० मीटर उंचीवर वसलेले असून, या शहरातील भगवान शंकर (खोलेश्वर) आणि कलंका […]

अमरावती जिल्ह्यातील भातकुली

भातकुली हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. प्राचीन काळी हे शहर भोजकूट या नावाने ओळखले जात असे. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी […]

बडनेरा येथील कमलीवाले बाबा यांचा दर्गा

बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. या शहराचे मुख्य दोन भाग असून एका भागाचे नाव जुनी बस्ती, तर दुसर्‍या भागाचे नाव नवी बस्ती असे आहे. जुन्या वस्तीतील हजरत […]

परभणी – कृषी विद्यापीठाचे शहर

महाराष्ट्रातील परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाची शहर म्हणूनही हे प्रसिध्द आहे. १८ मे १९७२ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली आहे. या शहरात मोठी मोठी औद्योगिक वसाहत असून, यात सूतगिरण्या, जिनिंग व […]

ऐतिहासिक शहर नाशिक

गोदावरी नदीच्या काठी असलेले नाशिक हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे देशभरातील साधु, आखाडे आणि भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. वनवासात असताना श्रीरामांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. येथील गोदाघाटावरील काळाराम मंदीर, पंचवटी आणि इतर अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. नाशिक हे महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे नागरी शहर आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण व्यवसायाला चालना […]

सूतगिरण्यांचे शहर – भिवंडी

ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या भिवंडी शहराला सूतगिरण्यांचे शहर अशी ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉवरलूम आहेत. देशभरातून येथील पॉवरलूमना काम पुरविले जाते. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील हे शहर व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजले जाते. भिवंड़ीच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. या भागात सुपीक जमीन असून, शेतीसोबतच प्रामुख्याने कापड उद्योगामद्ये भिवंडीची आघाडी आहे. सामान्य माणसाला रोजगाराच्या संधी […]

नागपूरची दीक्षाभूमी – बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान

बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान असलेली दीक्षाभूमी नागपूर येथे आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समाजबांधवांना बौध्द धम्माची दिक्षा दिली. तेव्हापासून नागपूर हे जगातील सामाजिक परिचर्तनाच्या चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरले. येथील स्तूप शिल्पकलेचा […]

1 67 68 69 70 71 89