कासरगोड

कासरगोड हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. येथील पद्मनाभस्वामी मंदिर, मधूर मंदिर, मलिक दिनार मस्जिद प्रसिद्ध आहेत. तसेच चंद्रगिरी किल्ला व बेकल किल्ला हे दोन किल्लेही प्रेक्षणीय आहेत. […]

कोन्नी

कोन्नी हे केरळ राज्यातील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुवट्टपुझा ते पुनलूर या मार्गावर पत्तनम्तिट्टापासून ११ किलोमीटरवर ते वसलेले आहे. हे शहर या परिसरातील हत्ती तसेच रबर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. […]

कोट्टायम

कोट्टायम हे केरळ राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात रबराची मोठी बाजारपेठ आहे. […]

कल्पेट्टा

ल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत. […]

कण्णूर

कण्णूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते. […]

चावक्कड

चावक्कड हे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला असून, अनेक सुंदर बीच या शहरालगत आहेत. मोठ्या प्रमाणात मासेमारी या शहरात चालते. […]

चेर्थला

चेर्थला हे केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते कोचीपासून २२ किलोमीटरवर वसलेले आहे. कोची ते अलप्पुझा राज्य महामार्गावर ते आहे. या शहरात. नगरपालिकेबरोबरच तालुका मुख्यालयही आहे. शहराच्या मध्यभागी असलेले कार्थ्यायनी देवीचे मंदिर देशभर […]

पैनावू

पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते. […]

एर्नाकुलम

एर्नाकुलम हे केरळ राज्यातल्या कोची शहराचे जुळे शहर आहे. एर्नाकुलमला ‘केरळची आर्थिक राजधानी’ असे म्हणतात. […]

चाल्कुडी

चाल्कुडी हे नाव यागशाला आणि कुडी या दोन शब्दांपासून तयार झालेले आहे. यागशालाकुडी याचा अर्थ तपासाठी ऋषी जेथे त्याग करतात ती भूमी असा होतो. यागशालाकुडीचा अपभ्रंश होत शाल्कुडी व नंतर सध्याचे चाल्कुडी हे नाव पडले. […]

1 5 6 7 8 9 89