धुळे येथील राजवाडे संशोधन मंदिर
धुळे शहरात इ.स.१९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली. मुगल आणि राजपूत काळातील ऐतिहासिक लेख, चित्र, नाणी,व २००० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह येथे आहे.
धुळे शहरात इ.स.१९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली. मुगल आणि राजपूत काळातील ऐतिहासिक लेख, चित्र, नाणी,व २००० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह येथे आहे.
कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे. इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईनी ह्या गणेशाची समारंभपूर्वक स्थापना केली. […]
अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते. लांबीनुसार अमेझॉन जगातली दुसरी लांब नदी ठरते. हिची लांबी आहे ६,४०० कि.मी. म्हणजेच नाईलपेक्षा जेमतेम ३०० […]
जगात एकूण १७ देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सिटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे. या शहराचे क्षेत्रफळ ०.२ चौरस मैल आहे. या शहराची लोकसंख्या हजारापेक्षा कमी आहे. जगभरातील रोमन कॅथलीकांचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणजेच पोप यांचा मुक्काम येथे असतो.
म्हैसूर हे कर्नाटकातील तिसरे मोठे शहर असून या शहराला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. १३९९ पासून १९४७ पर्यत हे म्हैसूर राज्याच्या राजधानीचे शहर होते. बंगळुरुपासून १४६ किलोमीटरवर असलेल्या चामुंडी पर्वताच्या पायथ्याला हे सुंदर शहर वसलेले […]
जगातील सर्वाधिक लांब नदी म्हणून दक्षिण आफ्रिकेतील नाईल (Nile) नदीची नोंद घेतली जाते. पश्चिम आफ्रिकेतील बुरुंडी येथील व्हिक्टोरिया पर्वतापासून उगम पावणार्या नाईलचा प्रवास इथियोपिया, युगांडा, सुदान, इजिप्त या देशांना पार करतो. या मोठ्या प्रवासानंतर ती भूमध्य समुद्रला येऊन मिळते. या नदीची लांबी ६६९५ किमी आहे.
झारखंडची राजधानी रांची शहरापासून जवळच मैकलुस्की गंज वसवण्यात आली आहे. भारतातील अॅग्लो इंडियन लोकांसाठी हे प्रसिध्द रहिवासी स्थळ आहे. कोलोनायजेशन सोसायटी ऑफ इंडियाद्वारे इ.स. १९३३ मध्ये मैकलुस्की गंजची स्थापना करण्यात आली. रेल्वस्थानकापासून इतर महत्त्वाच्या सुविधा […]
शहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
पंजाब, हरियाणा राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड या शहरात प्रसिध्द रॉक गार्डन आहे. राजधानी शहर प्रकल्पात इन्स्पेक्टर पदावर असलेल्या नेकचंद व्यक्तीने या गार्डनची निर्मिती केली. टाकाऊ वस्तू, दगड, विटा, कपबशा, बाटल्या यांपासून तयार झालेले हे एकमेव […]
झारखंड राज्याची राजधानी असलेले रांची हे अतिशय पुरातन शहर आहे. प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे. या शहरात गोंडाहिल, रॉक गार्डन, मच्छली घर, मुटा मगर प्रजनन केंद्र आणि बिरसा जैविक उद्यान आदी प्रमुख […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions