दृष्टीक्षेपात अमरावती
क्षेत्रफळ : १२,२१२ चौ. कि.मी. लोकसंख्या : २८,८७,८२६ उत्तरेला मध्य प्रदेश; पूर्वेला नागपूर व वर्धा; नैऋत्येला व पश्र्चिमेला अकोला जिल्हा. दक्षिणेला यवतमाळ. पश्चिमेस बुलढाणा जिल्हा.
क्षेत्रफळ : १२,२१२ चौ. कि.मी. लोकसंख्या : २८,८७,८२६ उत्तरेला मध्य प्रदेश; पूर्वेला नागपूर व वर्धा; नैऋत्येला व पश्र्चिमेला अकोला जिल्हा. दक्षिणेला यवतमाळ. पश्चिमेस बुलढाणा जिल्हा.
क्षेत्रफळ : ५,४३१ चौ.कि.मी लोकसंख्या :१६,३०,२३९ उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा. दक्षिणेस वाशीम जिल्हा. पश्चिमेस बुलढाणा जिल्हा.
क्षेत्रफळ : १७,४१२ चौ.कि.मी लोकसंख्या :४०,८८,००० उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हे पूर्वेस बीड जिल्हा पूर्व व आग्नेयेस उस्मानाबाद जिल्हा दक्षिणेस सोलापूर जिल्हा नैऋत्येस व पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील अकोले व संगमनेर […]
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण ६८ टक्के आहे. […]
सातारा हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या शहराभोवती असलेल्या सात टेकडयांमुळेच या शहराला सातारा असे नाव पडलेले आहे. हे शहर मराठी साम्राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून इतिहासात […]
ज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सत्यकथा या प्रसिध्द मासिकाचे ते काही काळ संपादक होते. त्यांनी सन १९४१ साली नाट्य […]
निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात -१९ व्या शतकात – बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. कोणत्याही गावाच्या नावाशी एखादी घटना, कथा-दंतकथा किंवा […]
अकोला जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले असून हाजीरा- धुळे – कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जिल्ह्यातून जातो. मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. मूर्तिजापूर हे या मार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. जिल्ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे […]
पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे. उत्कृष्ट हवामान आणि सुंदर निसर्ग हे […]
पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. पूर्वी पुणे शहर हे पेठांचे शहर म्हणून प्रसिध्द होते. या सर्व पेठा नदीच्या आसपासच्या भागात होत्या. या पेठांची नावे बहुतकरुन आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसविल्या अशा इतिहासकालीन […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions