ब्राझिलिया

ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाची उभारणी १९५६ मध्ये केली. ल्युसियो कोस्टा व ऑस्कर नेमियर यांनी या शहराची रचना केली. जगातील मोजक्या सुनियोजित शहरात याची गणना केली जाते.