Countries of the world
व्हॅटिकन सिटी
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे. व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे. व्हॅटिकनची लांबी केवळ १.०५ किमी व रुंदी ०.८५ किमी आहे. पोप हा व्हॅटिकनच्या […]
व्हेनेझुएला
व्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत. व्हेनेझुएलाला […]
स्लोव्हेनिया
स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना […]
सॉलोमन द्वीपसमूह
सॉलोमन द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक देश आहे. सॉलोमन द्वीपसमूह पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर :होनियारा अधिकृत भाषा :इंग्लिश राष्ट्रीय चलन :सॉलोमन द्वीपसमूह डॉलर सौजन्य : विकिपीडिया
सोमालिया
सोमालिया (सोमाली: Soomaaliya; अरबी: الصومال ) हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर :मोगादिशु अधिकृत भाषा :सोमाली, अरबी राष्ट्रीय चलन :सोमाली शिलिंग (SOS) सौजन्य : विकिपीडिया
सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट किट्स आणि नेव्हिस हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. अमेरिका (खंड)ातील हा सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. सेंट किट्स व नेव्हिस ही ह्या देशातील दोन प्रमुख बेटे आहेत. राजधानी व सर्वात […]
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेचे गणराज्य हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात २५ वा आणि लोकसंख्येनुसार २४ वा मोठा देश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला […]