त्रिनिदाद आणि टोबॅगो

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे. इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस […]

ट्युनिसिया

ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग […]

तुर्कस्तान, तुर्की किंवा टर्की

तुर्कस्तान (तुर्की :Türkiye) किंवा टर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोप व आशिया) विस्तारित आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे. तुर्कस्तानचे […]

तुर्कमेनिस्तान

तुर्कमेनिस्तान (रशियन Туркмения, तुर्कमेन Türkmenistan ) मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचा एक घटक होता.. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ११ व्या शतकात तुर्कमेन लोकांचे या […]

आइसलंड

आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) […]

इंडोनेशिया

इंडोनेशिया (अधिकृत नाव: Republik Indonesia; इंडोनेशियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख […]

कोसोव्हो

कोसोव्हो हा बाल्कन भौगोलिक प्रदेशामधील एक अंशत: मान्य भूपरिवेष्ठित देश आहे. युगोस्लाव्हियाचे विघटन होण्याआधीपासूनच कोसोव्होमध्ये जातीय तणावाचे वातावरण होते. १९८९ साली स्लोबोदान मिलोसेविचने कोसोव्हो भागातील स्थानिक आल्बेनियन मुस्लिम जनतेची पिळवणुक करण्यास सुरूवात केली होती. १९९५ […]

केनिया

केनिया वन्यजीव संपत्तीने समृद्ध देश आहे केनिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. केनियाच्या उत्तरेला इथियोपिया, आग्नेयेला सोमालिया, पश्चिमेला युगांडा तर दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. नैरोबी ही केनियाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर […]

किरिबाटी

किरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. किरिबाटी प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ अनेक लहान मोठ्या बेटांवर वसला आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : तरावा अधिकृत भाषा : गिल्बर्टीज, इंग्लिश स्वातंत्र्य दिवस :१२ […]

कुवेत

कुवेत हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया, पश्चिम व उत्तरेला इराक तर पूर्वेला पर्शियन आखात आहे. कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक देश आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : […]

1 7 8 9 10 11 20