इथियोपिया

इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केनिया, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे […]

एस्टोनिया

एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. १९९१ सालापर्यंत […]

इरिट्रिया

इरिट्रिया (तिग्रिन्या: ኤርትራ ʾErtrā ; अरबी: إرتريا Iritriyā , इंग्लिश: State of Eritrea) हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस […]

इक्वेडोर

इक्वेडोरचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Ecuador; अर्थ: विषुववृत्तावरील प्रजासत्ताक) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. इक्वेडोरच्या उत्तरेला कोलंबिया, पूर्व व दक्षिणेला पेरू तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत. प्रशांत महासागरामधील गालापागोस द्वीपसमूह इक्वेडोरच्याच […]

इजिप्त

इजिप्त (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: ˈiː.dʒɪpt; इजिप्शियन: केमेत (Kemet); कॉप्टिक: Ⲭⲏⲙⲓ (कीमि); अरबी/हिंदी: مصر‎ (मिस्र); इजिप्शियन अरबी: Máṣr (मास्र); हिब्रू: מִצְרַיִם (मित्झ्रायिम); ग्रीक: Χημία (खेमिया)); अधिकृत नाव इजिप्तचे अरब गणराज्य हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश […]

इक्वेटोरीयल गिनी

इक्वेटोरीयल गिनीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Guinea Ecuatorial, फ्रेंच: République de Guinée équatoriale, पोर्तुगीज: República da Guiné Equatorial; भाषांतर: विषुववृत्तीय गिनी) हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग […]

एल साल्वादोर

एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de El Salvador) हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही साल्व्हाडोरची […]