लॅटव्हिया – जुन्या नव्याचा संगम
बाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली. १२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले. १६०० मध्ये लॅटव्हियाची पोलंड व स्वीडनमध्ये विभागणी झाली. १८व्या शतकात हा प्रांत रशियाशी जोडला गेला. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर लॅटव्हिया स्वतंत्र […]