तक्षशिला ज्ञानपीठ

तक्षशिला हे पाकिस्तानातील रावळपिंडीपासून ३५ किमी. अंतरावर आहे.

कैकयीपुत्र भरत याने ही नगरी वसवली व तिला आपला मुलगा तक्ष याचे नाव दिले असे मानले जाते. इ.स.पूर्व आठव्या शतकापासून इ.स.चौथ्या शतकापर्यंत येथे तक्षशिला विद्यापीठ होते. या विद्यापीठात जगातील कानाकोपर्‍यातून विद्यार्थी येत.

येथे विद्यार्थ्यांची भोजनाची व राहण्याचीही सोय केली जात असे.

इ.स.पाचव्या शतकात हूणांनी तक्षशिलाचा पूर्ण विध्वंस केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*