ज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सत्यकथा या प्रसिध्द मासिकाचे ते काही काळ संपादक होते. त्यांनी सन १९४१ साली नाट्य निकेतन या नाट्य संस्थेची स्थापना केली.
Leave a Reply