महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली.
पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे.
या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत प्रवेश मिळविला आहे.
Leave a Reply