द ग्रेट ब्लू होल – समुद्री विवर

द ग्रेट ब्लू होल हे  मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे.

९८४ फुटांचा परीघ आणि ४०७ फूट खोली असलेले हे विवर बेलीझ शहरापासून ७० किलोमीटरवर आहे.

जागतिक वारसास्थळात याचा समावेश आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*