टोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी२ भागात पसरलेली आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :नुकु-अलोफा
अधिकृत भाषा :टोंगन, इंग्लिश
राष्ट्रीय चलन :टोंगन पांगा
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply