नाशिक जिल्ह्यातील दळणवळण सोयी

राष्ट्रीय महामार्ग क्र.३ हा मुंबई व आग्रा या शहरांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग नाधिक जिल्ह्यातून जातो. या रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची प्रमुख गावे जोडण्यात आली असून नाशिक-पुणे हा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) राज्यात सुरू होऊन राज्यातच संपणारा आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातो. मुंबई -कोलकाता, मनमाड-काचीगुडा व मनमाड-दौंड हे लोहमार्ग या जिल्ह्यातून जातात. मनमाड हे महत्त्वपूर्ण रेल्वे जंक्शन ह्या जिल्ह्यात आहे. नाशिक शहराजवळ विमानतळही कार्यरत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*