सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दळणवळण

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तेरे खोलची खाडी हे राज्याचे अगदी दक्षिणेकडील टोक असून,या खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्ये जोडली गेली आहेत. मुंबई-पणजी-कोची (म्हणजेच मुंबई – गोवा) हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ या जिल्ह्यातून गेला आहे. वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, ही जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानके आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*