तुतुकुडी हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात माहानगरपलिका कार्यरत आहे. बंगालच्या उपसागरावरील एक मोठे बंदर या शहरात असून, येथून अनेक मोठ्या मालवाहू जाहाजांची नियमित वाहतूक सुरु असते. चेन्नईपासून ५९० किलोमीटरवर असलेल्या या शहरातील औष्णिक वीज केंद्र प्रसिध्द आहे.
मोल्याचे शहर या नावाने प्रसिध्द
तुतुकुडी शहरातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात मोत्यांचे उत्पादन घेतले जाते. म्हनूनच या शहराला मोत्याचे शहर असेही म्हणतात. त्याचबरोबर या शहराला तमिलनाडूचे समुद्री प्रवेशव्दार असेही म्हटले जाते. अनेक मोठागरेही येथे आहेत.
Leave a Reply