
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. रोमन कॅथलिक ख्रिश्चन बांधवांचे हे पवित्र स्थान आहे.
जगात एकूण १७ देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सीटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे.
रोमन कॅथलीकांचे सर्वोच्च धर्मगुरु यांच्यासह ७७० लोकसंख्या आहे.
Leave a Reply