
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील व्हाईसरॉय लॉजला राष्ट्रपती निवास म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती एस. राधाकृष्णन येथे अभ्यासासाठी थांबत होते. १८८० साली या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली; त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजेच १८८८ मध्ये इमारतीचे उद्घाटन झाले.
इमारतीची वास्तुरचना हेन्री इरवीन यांनी केली आहे.
Leave a Reply