विजयवाडा हे आंध्र प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आर्थिक राजधानी म्हणून या शहराकडे पाहिले जाते. या शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. याठिकाणी भगवान मालेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात आद्य शंकराचार्यांनी भेट दिल्याचा उल्लेख आहे. या शहराचे पुरातन नाव वैजवाडा असे आहे.
Leave a Reply