विलुप्पुरम हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, या शहराचा कारभार महापालिकेमार्फत चालतो. दिंडीगुल ते चेन्नई व्हाया तिरुचिरापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४५ या शहरातून जातो. या शहरात मोठे रेल्वेस्थानक असून, तमिळनाडू राज्याच्या विविध भागांतून रेल्वेगाड्या येतात.
लोकांचा मुख्य व्यवसाय शेती
विलुप्पुरम शहरातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, २०११ च्या जनगणनेनुसार येथील साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे, तर लोकसंख्या ९६, २५३ इतकी आहे. प्रसिद्ध जिंजीचा किल्ला येथून खूपच जवळ आहे.
Leave a Reply