वाशिम या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील एका भागास जैन धर्मियांची काशी म्हटले जाते. या धार्मिक – आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह कापूस व कापसाधारीत उद्योग ही देखील जिल्ह्याची आश्वासक वैशिष्ट्ये आहेत. जिल्ह्यातील जवळजवळ सर्व तालुक्यांत जिनिंग – प्रेसिंग उद्योग चालतो.
Related Articles
सातारा जिल्ह्यातील बातम्या
June 24, 2015
हिंगोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय
June 23, 2015
चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती
June 22, 2015