
गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे.
या मंदिराची निर्मिती चंद्रदेवाने केल्याचा उल्लेख त्रृग्वेदात आहे. १७ वेळा या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला.
इ.स. १०२४ मध्ये मोहम्मद गजनी याने पाच हजार सैन्यासह हल्ला करुन येथील खजिन्याची लूट केली होती.
श्रीकृष्णाने या मंदिरातच देहत्याग केल्याची नोंद काही हिंदू धर्मग्रंथात आहे.
Leave a Reply