हरियाणातील यमुनानगर हे एक महत्वपूर्ण धार्मिक शहर आहे. पूर्वी या शहराचे नाव अब्दुलापूर असे होते.
जमनानगर असेही या शहराची ओळख असून, येथे जग्धारी रेल्वे स्टेशन आहे.
राज्यात सर्वाधिक हिरवे आणि स्वच्छ शहर म्हणून या शहराचा क्रमांक लागतो. १९८९ साली यमुनानगर जिल्हा अस्तित्वात आला.
Leave a Reply