येमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. श्रीकृष्ण हे जेव्हा मथुरेला होते, त्यावेळी येमेनचा अजिंक्य समजला जाणारा राजा कालयवन याने मथुरेवर स्वारी केली होती. कालयवनाला चुकवण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेच्या दिशेने पळाला आणि कालयवनाला मुचकुंदाच्या स्वाधीन केले. तपस्या भंग करणाऱ्या कालयवनाला मुचकुंदाने जाळून भस्म केले.
राजधानी व सर्वात मोठे शहर :साना
अधिकृत भाषा :अरबी
राष्ट्रीय चलन :येमेनी रियाल
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply