दक्षिण आफ्रिकेतला हा छोटासा देश
पुरातत्वशात्राच्या मते झांबियात कोंगा आणि अँगोला जमातीच्या लोकांचे १८ व्या शतकात आगमन झाले. त्याचबरोबर येथे पोर्तुगीज व्यापार्यांचेही आगमन झाले.
ब्रिटिश साऊथ अफ्रिका कंपनी व झांबियन प्रमुख यांच्यात १८९० मध्ये करार झाला.
१९२४ पर्यंत र्होडेशिया परिसरात कंपनी सरकारचे अधिपत्य होते. १९६४ मध्ये उत्तर र्होडेशिया झांबियाच्या स्वतंत्र लोकशाहीत सामील झाला.
यासाठी १९९० मध्ये घटनेत दुरुस्ती करण्यात आली.
Leave a Reply