
कोलकाता येथील द झुलॉजीकल गार्डन हे देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. इ.स. १८७६ मध्ये या प्राणी संग्रहालयाची निर्मिती झाली. १०० एकरांच्या विस्तिर्ण परिसरात हे प्राणी संग्रहालय पसरले आहे.
जातीवंत जिराफ तसेच मिश्र जातीपासून टिजीऑन्स व लिटीगॉन्स हे प्राणी याच संग्रहालयात जन्मास घातले गेले.
Leave a Reply