हाइड्रोमग्नेटिक ब्रेक system, इको फ्रेंडली कुलिंग ॲन्ड हिटिंग सिस्टीम फॉर कॅबिनेट, पोर्टेबल रिन्युएबल बॅटरी चार्जर युजिंग वाईड एनर्जी, इंटरनल फंक्शन इंजिन, ॲक्सिडेंटल ॲन्ड थेप्ट अलर्ट फॉर व्हेइकल, ॲनिमल रीपेलन्ट, डिजिटल बायोमॅट्रिक व्होटिंग सिस्टीम, पोर्टेबल वाॅटर प्यूरिफिकेशन वाॅटर बाॅटल, डोअर कम गेमिंग झोन, बॅटरी ऑपरेटेड टी. व्ही., वाॅटर फ़िल्टर मेब्रेन वाॅशिंग ॲन्ड क्लिनिंग मशीन यासारखे अनेक शोध लावणारे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अजिंक्य कोट्टावारची प्रेरणा देणारं चरित्रचित्रण.
Leave a Reply