झोंबी (मराठी कादंबरी) परिचय

झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्‍याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी. […]

दी अल्केमिस्ट

स्वप्न कसे पूर्ण करावे हे शिकवणारे पुस्तक आपल्याला नेहमी वास्तववादी रहायला शिकविते. […]

दी सिक्रेट

The secret म्हणजे असे पुस्तक ज्यात आकर्षणाच्या नियम आणि त्या नियमांना आपल्या आयुष्यात कसे वापरावे या बद्दलची माहिती मिळते. जागतीक पातळीवर एक बेस्ट सेलर सेल्फ हेल्प बुक म्हणून या पुस्तकाची ओळख आहे. […]

हे पावसा (एक सांगितिक ई बुक)

शब्दगंध या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महेश घाटपांडेच्या संकल्पनेतून आणि लेखनातून साकार झालेले ‘हे पावसा’ हे मराठीतील पहिले म्युझिकल ई-बुक आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे. […]

ब्लॅक फ्रायडे

१९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्‍या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही. […]

अग्निपंंख

अग्निपंख या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारत असताना दुसर्‍या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. […]