भारतातील चित्रपट उद्योगाला आणि मराठी चित्रपटांनाही शंभरहून जास्त वर्ष होऊन गेली. काही गाजलेले मराठी चित्रपट बघूया आणि आठवणींना उजाळा देवू …

मोगरा फुलला

प्रेम आणि भावनिक गुंतागुंत याचं चित्रीकरण चित्रपटात दाखविण्यात आले आहे. […]

हिरकणी

इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेलेल्या आईच्या मायेची कहाणी म्हणजे हिरकणी. […]

भिकारी – मराठी चित्रपट

भिकारी हा एक असा मराठी चित्रपट आहे, ज्यात माणसाला, गरीबांना पैशांचं किती महत्व आहे याचं भावनिक चित्रण करण्यात आले आहे. […]

राजा हरिश्चंद्र – भारतात बनवलेला पहिला चित्रपट

लौकिक अर्थाने भारताचा पहिला मुकचित्रपट म्हणून ज्याची ख्याती आहे असा राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला अन् भारतात रुपेरी तसंच मनोरंजन उद्योगाचा उदय झाला, जो आजतागायत सुरु आहे आणि राहील. […]

धनगरवाडा

धनगरवाडा या मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाचे जगण्याचे वास्तव दर्शविण्यात आले आहे. […]