मराठी गाणी
मराठीतील गाजलेली गाणी ऐका या विभागातून …
मी रात टाकली
जैत रे जैत (१९७७) या चित्रपटातील हे गाणे. […]
मराठी अभिमान गीत
सुरेश भटांचं हे मराठी अभिमान गीत स्वरबद्ध केलंय कौशल इनामदार यांनी.
मोरया मोरया !
संगीतकार आणि गायक अजय अतुल यांनी गायलेले हे गणेश गीत तुफान लोकप्रिय आहे.
या देही तुझा संग – रविंद्र साठे
अरुण सराफ यांच्या “हृदयी रहा रे दयाघना” या आल्बममधील ”या देही तुझा संग” हे रविंद्र साठे यांच्या आवाजातील गीत. […]