मनोरंजन
मनोरंजनाची दुनिया पहायला मिळेल इथे. नाटके, सिनेमा, ट्रेलर, गाणी आणि इतर बरंच काही …
नाना शंकरशेट – मुंबईत सामाजिक जीवनाचा पाया घालणारा माणूस
मुंबईचे भाग्यविधाता श्री. नाना शंकरशेठ यांच्या बद्दल थोडक्यात माहिती. […]
माझिया अंगणी मराठी गाणं
हे एक नवीन मराठी गाणे आहे जे ऐकणार्याचं मन मोहवून टाकणार अशी आमची खात्री आहे. माझिया अंगणी पाऊस आला, शब्द खूपच सुंदर आहेत. शब्द नक्कीच सर्व आठवणी जागृत करुन ऐकणार्याच्या मनाला शांतता देऊन एक ओजस्वी […]
धुके – गजल
या गझलमध्ये भूतकाळातील क्षणांची आठवण करून देताना विविध भावनांचे चित्रण केले गेले आहे जे आता आपल्या मनाच्या सागरावरील धुक्यासारखे भासत आहे. […]
माझा गणराय – भक्तीगीत
श्री गणेशांचा भक्तीरसाने भरलेला अभंग. […]
एक घूँट जिंदगी (काव्यमुद्रा) – पुष्प तिसरे – (नृत्याविष्कार)
संजीवनी बोकील यांच्या ‘ एक घूँट जिंदगी’ या हिंदी काव्यसंग्रहातील काही कविता कथक व भरतनाट्यम् नृत्यशॆलीतल्या नामवंत नृत्यांगना आपल्या नृत्याविष्कारातून सादर करणार आहेत. […]
देवा गणराया
गणपतीवरील एक छान गाणं…. […]
‘पिंजरा’ – मराठी चित्रपट
सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा चित्रपट […]
शांकुतल ते मानापमान – भाग २
पं वसंतराव देशपांडे आणि आशा खाडिलकर यांनी घडवलेला मराठी नाट्यसंगीताचा सुरेल प्रवास. (भाग २) […]
शांकुतल ते मानापमान – भाग १
पं वसंतराव देशपांडे आणि आशा खाडिलकर यांनी घडवलेला मराठी नाट्यसंगीताचा सुरेल प्रवास. (भाग १) […]